️🪁घे भरारी तू🪁 ️


येथे तुम्हाला शायरी/चारोळी/कविता/सर्व काही प्रेरणादायी..आणि बरंच काही आहे ️ आणि हो हे सर्व तुमचेच आहे माझं काही नाही🤗 ...... आपल्या चॅनल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ️【सुरुवात;12 जून 2020】 @ghebhararitu_bot Join http://:t.me/ghebhararitu


View or join ️🪁घे भरारी तू🪁 ️ channel in your Telegram, by clicking on the "View Channel" button.

Global Rank
#3,460
22
🇮🇳 Language Rank
#320
2
24h Change:
16

Do you like this channel? login or click @dailychannelsbot to rate this channel via Telegram

नमस्कार🙏🌹🍫

  ह्रदयापासून ते ह्रदयापर्यँत आपल्याला...

आज आपल्या चॅनेलचे 2950+ मेम्बर्स झाले त्यात तुमच्या सर्वचा खूप मोठा वाटा आहे...कायमच राहील यात काही शंका नाही....खूप काही बोलणार नाही पण तुम्ही असेच आपल्या चॅनलवर प्रेम राहुद्या म्हणजे😀 ते प्रेम आहे ना कमी असत ना जास्त असत प्रेम हे प्रेम असत आणि ते कायम असत...असं नवनवीन लेखक/लेखिका आपल्या चॅनलवर सोबत आपल्या जुळत आहेत...तुम्हालाही तुमचे लेख पाठवायचे असेल तर वरती अनिल सर ने त्यांची लिंक दिली आहे तिथेही पाठवू शकता/ येथे हि...👉 @Shyam_barse पाठवू शकता.🙏🍫🌹

आपले चॅनल 👉 @ghebhararitu आपल्या जास्तीत जास्त मित्र/मैत्रीण आणि आपल्या जवळच्या ग्रुपवर टाका लिंक 

आपल्या चॅनल विषय लेखकाने वाचणाऱ्या आणि लिहिणाऱ्या विषय मांडले आहे.....अप्रतिम मत नक्की वाचा👇👇👇


वाचण्यासाठी लिहिणाऱ्याला प्रेरणा द्या ..

ज्ञानेश्वरांनी सर्वात आधी सच्छीदानंदाना ज्ञानेश्वरी सांगितली , सच्छीदानंदानी ती लिहिली आणि तदनंतर सर्वांना ती वाचाता आली. भगवान व्यासांनी महाभारत आदी सांगितले नंतर ते गणपतीकडून लिहिले गेले, आणि मग आपल्याला ते वाचता आले. तसे पाहिले तर बोलणे , लिहिणे आणि वाचणे असा क्रम निश्चित करता येईल. वाचन चळवळ व्यापक करताना आधी लिहिणाऱ्यास प्रेरणा द्यायला हवी , कारण लिहिल्याशिवाय वाचनाची कोणाचीच भूक भागणार नाही. नवीन वर्ष, वाढदिवस , सण, उत्सव , स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक अशी अनंत निमित्त समोर ठेऊन लेखन होत असते. चार ओळीचे लेखन ही जीवनाला दिशा देण्याचे काम करत असते. आशा लेखनातून काहितरी विचार वाचकाला मिळत असतोच ना. यासाठी आदी बोलयाला शिका, नंतर लिहिणाऱ्याचे कौतुक करण्याचा मोठेपणा निर्माण करा आणि मग तितक्याच मोठेपनाणे आणि वाचक या नात्याने ते वाचण्याचा प्रयत्न करा. 

सचिन वायकुळे, लेखक , बार्शी

Comments

Telegram Channels You May Like

Chat